आदेश भावोजींचा 'आता कानाला खडा', सुचित्राताईंना 'बास बाई ' का म्हणाले? | Aadesh & Suchitra Bandekar
Kalakruti Media
0:00 / 0:00
आदेश भावोजींचा 'आता कानाला खडा', सुचित्राताईंना 'बास बाई ' का म्हणाले? | Aadesh & Suchitra Bandekar
231 490 просмотров · 2 г. назад
Kalakruti Media
220 тыс. подписчиков
231 490 просмотров · 2 г. назад
'स्टार प्रवाह' वाहिनीवर सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात आता भर घालण्यासाठी 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका येत आहे. तगडे कलाकार, उत्तम प्रोमो या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यानिमित्ताने या मालिकेचे निर्माते, 'आदेश-सुचित्रा' बांदेकर व सोहम बांदेकर या संपूर्ण बांदेकर कुटुंबियांशी एकत्रं मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#aadeshbandekar #suchitrabandekar #starpravah #sohambandekar
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com