How to make Cutlet✨पोह्यांचे कुरकुरीत कटलेट 😋 | Poha Cutlet Recipe | झटपट आणि सोपी नाश्त्याची रेसिपी
kitchen food Bell
0:00 / 0:00
How to make Cutlet✨पोह्यांचे कुरकुरीत कटलेट 😋 | Poha Cutlet Recipe | झटपट आणि सोपी नाश्त्याची रेसिपी
17 105 просмотров · 11 дней назад
kitchen food Bell
928 подписчиков
17 105 просмотров · 11 дней назад
How to make cutlet✨ पोह्यांचे कटलेट कसे बनवायचे 🤗 ते detail vedio सोबत
आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे कुरकुरीत आणि चविष्ट कटलेट 😋❤️
घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साध्या साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या snack साठी अगदी perfect आहे.
आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे कुरकुरीत आणि चविष्ट कटलेट 😋❤️
घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साध्या साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या snack साठी अगदी perfect आहे.
✨ साहित्य:
• पोहे
• बटाटा
• कांदा
• हिरवी मिरची
• कोथिंबीर
• मसाले
• मीठ
• ब्रेड क्रम्ब्स / रवा
• तेल
👩🍳 कृती:
पोहे भिजवून त्यामध्ये बटाटा, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मसाले घालून मिश्रण तयार करा. त्याचे छोटे कटलेट बनवून बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होईपर्यंत तव्यावर/पॅनमध्ये भाजून घ्या. 😍
गरमागरम पोह्यांचे कटलेट चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा.
#PohaCutlet #पोह्यांचेकटलेट #PohaRecipe #BreakfastRecipe #SnacksRecipe #MarathiRecipe #EasyRecipe