Premanand Ji Maharaj यांचं आश्रम फुटलं... साधू-संत, जमीन माफिया वाद चव्हाट्यावर..नेमकं प्रकरण काय ?
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Premanand Ji Maharaj यांचं आश्रम फुटलं... साधू-संत, जमीन माफिया वाद चव्हाट्यावर..नेमकं प्रकरण काय ?
39 865 просмотров · 8 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
39 865 просмотров · 8 часов назад
Premanand Ji Maharaj यांचं आश्रम फुटलं... साधू-संत, जमीन माफिया वाद चव्हाट्यावर..नेमकं प्रकरण काय ?
मंडळी, एका आश्रमाच्या चौथ्या मजल्यावरून प्रेमानंद महाराजांचा शिष्य खाली कोसळतो...अन काही क्षणांतच त्याचा मृत्यू होतो...आणि सुरुवातीला हे प्रकरण सरळ दिसत असतानाच तपासात अशा काही गोष्टी समोर येतात, ज्यामुळे पोलिसांसमोरच अनेक प्रश्न उभे राहतात. कारण मृत्यूचं कारण सांगणारा पोस्टमार्टम रिपोर्ट नुकताच समोर आलाय...मंडळी, घटनास्थळाचं CCTV फुटेजही आहे... पण त्याचवेळी मृत तरुणाच्या खोलीत सापडलेलं एक ग्राइंडर मशीन आणि शरीरावर आढळलेल्या गंभीर दुखापती या प्रकरणाला वेगळंच वळण देतात. हा तरुण म्हणजे दीपक लोढी.. म्हणजेच रसिक दुलारी शरण हे प्रेमानंद महाराजांचे शिष्य. म्हणूनच जबलपूरमधून वृंदावनला आलेला हा तरुण नेमका आश्रमात कोणती सेवा करत होता? त्याच्या मृत्यूच्या काही क्षण आधी नेमकं काय घडलं? आणि पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काय सांगितलंय? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
#vishaychbhari #premanandjimaharaj #deepaklodhi #parmanandji #marathinews #latestnews #vrindavan
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, premanand maharaj, premanand maharaj news, premanand maharaj latest news, premanand maharaj ashram, premanand maharaj ashram news, premanand maharaj ashram controversy, premanand maharaj controversy, premanand maharaj vrindavan, deepak lodhi premanand maharaj, deepak lodhi premanand cctv, deepak lodhi premanand old video, deepak lodhi premanand interview, deepak lodhi premanand death, प्रेमानंद महाराज, vrindavan ashram, marathi news, latest news, viral video )