Richard Dawkins : Bapat च्या सतत मुखात नाव असलेले हे Richard dawkins कोण आहेत ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Richard Dawkins : Bapat च्या सतत मुखात नाव असलेले हे Richard dawkins कोण आहेत ? | Vishaych Bhari
6 873 просмотра · 22 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
6 873 просмотра · 22 ч назад
Richard Dawkins : Bapat च्या सतत मुखात नाव असलेले हे Richard dawkins कोण आहेत ? | Vishaych Bhari
मंडळी, घटम भिंदयात पटम चिंध्यात फेम विद्यानंद बापटांना विसरले तर नाही ना ? यंदाचा गणेशोत्सव चांगलाच वाजला आणि गाजला पण यासोबतच विद्यानंद बापटांनीसुद्धा चांगलंच मार्केट गाजवलं. पण ह्या मार्केट गाजवण्यात एक मुद्दा सारखा त्यांच्या तोंडून बाहेर पडायचा..तो म्हणजे बापट स्वतःला नास्तिक असल्याचं वारंवार सांगायचे..आणि सोबतच त्यांच्या तोंडून एका पुस्तकाचं आणि एका माणसाचं नाव आपण वारंवार ऐकायचो..ते पुस्तक म्हणजे the god dillusion म्हणजेच देव नावाचा भ्रम आणि या पुस्तकाचे लेखक म्हणजेच रिचर्ड डॉकिन्स...म्हणूनच तर हे रिचर्ड डॉकिन्स नेमके कोण? त्यांना नास्तिकता ही कन्सेप्ट कुठून सुचली? आणि त्यांनी जगात नास्तिकतेचा प्रसार कसा केला ? हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून.
#vidyanandbapat #richarddawkins #thegoddillusion #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
(richard dawkins, richard dawkin, dawkins richard, richard dawkins memes, richard dawkins books, richard dawkins 2019, richard dawkins trump, richard dawkins biden, richard dawkins talk, richard dawkins jesus, richard dawkins islam, richard dawkins quotes, richard dawkins podcast, richard dawkins atheist, youtube richard dawkins, richard dawkins debate, richard dawkins darwin, richard dawkins unherd, vidyanand bapat, bapat news, marathi news, latest marathi, marathi update, viral marathi)