Перейти к содержимому

पैठणी आणि लोलक | शांता शेळके - कविता वाचन Marathi poem

Megha K

0:00 / 0:00

पैठणी आणि लोलक | शांता शेळके - कविता वाचन Marathi poem

566 просмотров · 3 месяца назад
Megha K
420 подписчиков
566 просмотров · 3 месяца назад
कविता वाचन 🌸 "पैठणी" आणि "लोलक" 🌸 कवयित्री : शांता शेळके मराठी साहित्यातील अत्यंत संवेदनशील आणि भावस्पर्शी कवयित्री शांता शेळके यांच्या दोन सुंदर कविता — "पैठणी" आणि "लोलक" — यांचे अभिवाचन या व्हिडिओमध्ये सादर केले आहे. या कवितांमधून स्त्रीमनातील भावना, आठवणी, नात्यांची नाजूक वीण आणि जीवनातील सूक्ष्म अनुभव खूप सुंदर शब्दांत व्यक्त झाले आहेत. नक्की ऐका आणि अभिप्राय कळवा 🙂 हे कविता वाचन आवडल्यास व्हिडिओला Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🙏 साभार 🙏 #मराठीकविता #Marathikavita #कवितावाचन #मराठीसाहित्य #poems #marathi #शांताशेळके #कविता #मराठीमन #लोलक #MarathiKavita #MarathiPoetry