Перейти к содержимому

कालिदासाचे मेघदूत | गोष्ट या अमर प्रेमकाव्याची | Meghdoot

Megha K

0:00 / 0:00

कालिदासाचे मेघदूत | गोष्ट या अमर प्रेमकाव्याची | Meghdoot

1 107 просмотров · 2 месяца назад
Megha K
420 подписчиков
1 107 просмотров · 2 месяца назад
सुमारे १५०० वर्षांपूर्वी महाकवी कालिदासाने लिहिलेलं एक अमर प्रेमकाव्य...आजही मनाला तितकंच स्पर्शून जातं! काय आहे मेघदूत म्हणजे? या अजरामर काव्यामागची ही मराठी कथारूप सफर. हे केवळ काव्य नाही, तर भारतीय साहित्याचा अमूल्य ठेवा आहे. ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच दर्जेदार मराठी प्रेरणादायी कथा, काव्यवाचनासाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा. 🌿 या चॅनेलवर तुम्हाला मराठीतील निवडक कविता, साहित्य, कथावाचन आणि प्रेरणादायी लेखनाचे शांत, मनाला स्पर्श करणारे सादरीकरण अनुभवायला मिळेल. धन्यवाद! 🙏 Credits या व्हिडिओतील काही निवडक ओळी शांताबाई शेळके यांच्या मराठी अनुवादातून संदर्भासहित वापरण्यात आल्या आहेत. सर्व साहित्यिक हक्क त्यांच्या संबंधित हक्कधारकांचे आहेत. #मेघदूत #kalidas #meghdoot #मराठी #Marathi #मराठीकथा #storytelling #मराठीसाहित्य #भारतीयसाहित्य #ClassicalLiterature #indianliterature #प्रेमकथा #अमरप्रेम #marathiyoutube #अमरकथा #story #marathistory 0:00 विरहाची एक अनोखी कथा 1:05 यक्षाचा शाप आणि मेघदूताची निर्मिती 3:20 मेघाचा प्रवास आणि भौगोलिक वर्णन 5:48 प्रतीक्षा, आशा आणि प्रेमाची साक्ष #ancientindiancoins