Aaditya Thackray on Disha Salian | तथ्य सांगतो म्हणत ठाकरेंची खळबळजनक पोस्ट
Mumbai Tak
0:00 / 0:00
Aaditya Thackray on Disha Salian | तथ्य सांगतो म्हणत ठाकरेंची खळबळजनक पोस्ट
28 985 просмотров · 13 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
28 985 просмотров · 13 часов назад
Aaditya Thackeray on Disha Salian | तथ्य सांगतो म्हणत ठाकरेंची खळबळजनक पोस्ट
दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणातील CBI FIR (Central Bureau of Investigation FIR) समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. “तथ्य सांगतो” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये आपण दिशा सालियन यांना कधीही भेटलो किंवा ओळखत नव्हतो, असं म्हटलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून या प्रकरणाशी आपलं नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पुराव्याशिवाय आपलं नाव या प्रकरणाशी जोडणं हे चारित्र्यहनन (Character Assassination) असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, CBI ने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात FIR दाखल केली असून त्यात आदित्य ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख आहे. मात्र CBI अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या कोणालाही आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेलं नाही; तपासात सहभाग सिद्ध झाल्यास पुढील कारवाई केली जाऊ शकते.
मग आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? CBI FIR मध्ये त्यांचं नाव कोणत्या संदर्भात आहे? जाणून घ्या सविस्तर.
#AadityaThackeray #DishaSalian #DishaSalianCase #DishaSalianFIR #CBI #CBIFIR #AadityaThackerayPost #SatishSalian #MaharashtraNews #MarathiNews #MumbaiNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.