१२ वर्षे आईच्या गर्भात का राहिले शुकाचार्य जन्माची कथा | Shukacharya Janma Katha
Marathi motivation and history.
0:00 / 0:00
१२ वर्षे आईच्या गर्भात का राहिले शुकाचार्य जन्माची कथा | Shukacharya Janma Katha
26 907 просмотров · 3 месяца назад
Marathi motivation and history.
555 тыс. подписчиков
26 907 просмотров · 3 месяца назад
@Marathimotivationandhistory
शुकाचार्य १२ वर्षे गर्भात का राहिले? जाणून घ्या अद्भुत रहस्य!
शुकदेव ऋषींचा जन्म आणि १२ वर्षांच्या गर्भवासाचे रहस्य
शुकदेव मुनी कोण होते? | १२ वर्षे गर्भात का राहिले? | श्रीमद् भागवत महापुराण |
Shukadeva Katha: Birth after 12 years in the womb!
महर्षी शुकदेव (शुकाचार्य) हे महर्षि वेदव्यासांचे पुत्र होते. ते तब्बल १२ वर्षे आपल्या आईच्या (घृताची अप्सरा) गर्भात राहिले होते. गर्भात असतानाच त्यांना वेदांचे ज्ञान झाले. सांसारिक मोहमाया आणि संसारातील दुःख टाळण्यासाठी ते जन्मास येण्यास तयार नव्हते! नंतर भगवान श्रीकृष्णाच्या आश्वासनानंतरच ते बाहेर आले.
आईच्या गर्भात 12 वर्ष राहणाऱ्या शुकाचार्य चरित्र कथा
शुकदेव कथा: भागवाचर्या शुकदेव १२ वर्षे गर्भात राहिले, ही त्यांच्या जन्माची कथा आहे.
शुकदेव मुनींच्या जन्माची कथा अत्यंत प्रेरणादायी आणि आध्यात्मिक आहे. ते आईच्या गर्भात १२ वर्षे का राहिले,
in this video
शुकदेव मुनींच्या जन्माचे रहस्य.
ते १२ वर्षे गर्भात का राहिले?
भागवत पुराणातील ही विशेष कथा आणि तिचा संदेश.
महर्षी शुकदेव (शुकाचार्य) वैराग्य प्राप्ती: | वेदांचे ज्ञान: | जन्म: रहस्य
#shukdevkatha #adhyatmikkatha #bhagwatpurana #shukdevmuni #marathimotivation #spiritualstory #spiritual #storytelling
#शुकदेवमुनी
#भागवतपुराण
#मराठीगोष्टी
#शुकाचार्य_जन्माची_कथा
#adhikmaaskatha
#marathimotivationandhistory
#अधिकमास
#पुरुषोत्तममास
ही माहिती भक्तिभावाने ऐका आणि इतरांनाही शेअर करा 🙏
🔔 Channel : marathimotivationandhistory
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#अधिकमास #पौर्णिमा #purushottammaas2026 #marathikatha #lakshmikrupa #chandrapuja #marathibhakti #pournimaspecial #marathimotivationandhistory #purushottamaas #शुकाचार्य #shukacharya #Shukdev #शुकदेव #शुकाचार्यजन्मकथा #VyasMuni #Mahabharat #bhagavatkatha #shrimadbhagavatam #hindustories #marathikatha #marathibhakti #spirituality #sanatandharma #krishnabhakti #purankatha #devotionalstory #indianmythology #marathiyoutube #bhaktikatha
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे,
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise