Перейти к содержимому

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | Ye Bholya Shankara | Kalpesh Jadhav

KARAOKE KALPESH JADHAV

0:00 / 0:00

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | Ye Bholya Shankara | Kalpesh Jadhav

30 108 просмотров · 1 месяц назад
KARAOKE KALPESH JADHAV
2,98 тыс. подписчиков
30 108 просмотров · 1 месяц назад
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी........... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | Ye Bholya Shankara | श्रावणी सोमवार निमित्ताने खास शिव अभंग ८४. ♬♬हे भोळ्या शंकरा ♬♬ हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची..... ॥धृ॥ गळ्या मध्ये रुद्राक्षाच्या माळा लावितो ते भस्म कपाळा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची..... ॥१॥ त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ..... ॥२॥ भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी कोठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची..... ॥३॥ ----------------------------------- या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका. उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर चेतन तरे - 9325717755 धन्यवाद ________________________________________________________ मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे. अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४ प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत. ➡️ अभंगवाणी भाग- १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग- २ 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/- ४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/- [ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ] ➡️ अभंगवाणी भाग- ३ १०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special सुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग- ४ १०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special दुखद अभंग edition आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण नाव व पूर्ण अड्रेस पाठवा. #अभंगवाणीkalpeshjadhav #हार्मोनियममित्रkalpeshjadhav ________________________________________________________ आपले utube channels- १] हार्मोनियम मित्र kalpesh jadhav    / @kalpeshjadhav1986   २] अभंगवाणी kalpesh jadhav    / @kalpeshjadhav3340   ३] kalpesh jadhav shorts    / @kalpeshjadhavshorts   ४] Droneman kalpesh jadhav    / @dronemankalpesh   5] kalpesh jadhav creation    / @kalpeshjadhavcreation   please like share & subscribe 1] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs... For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com ________________________________________________________ topic cover :- he bholya shankara he bholya shankara awad tula belachi marathi bhakti geet ye bholya shankara he bholya shankara awad tula belachi marathi song marathi bhakti geete,bholya shankara awad tula belachi bhakti geet marathi bhakti songs bholya shankara bhakti songs marathi he bholya shankara harmonium notation ये भोळ्या शंकरा ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान ये भोळ्या शंकर -मराठी शिव भजन शंकराची भक्तीगीत शिव हरा श्री शंकरा शिव शंकर तू देव भोला nahi re nahi kunache kuni abhang नाही रे नाही कुणाचे कुणी kalpesh jadhav ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #marathi_bhajan, #कल्पेश_जाधव_अभंग, #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #harmony #harmonium #गौळण #गौळणी #gaulanimarathi #gaulan हार्मोनियम मित्र नोटेशन सहित अभंग ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन tukaram maharaj bhajan