Перейти к содержимому

मनवा खेती करो हरीनाम की- अभंग | manava kheti karo hari naam ki- kalpesh jadhav

KARAOKE KALPESH JADHAV

0:00 / 0:00

मनवा खेती करो हरीनाम की- अभंग | manava kheti karo hari naam ki- kalpesh jadhav

1 111 просмотров · 1 месяц назад
KARAOKE KALPESH JADHAV
2,99 тыс. подписчиков
1 111 просмотров · 1 месяц назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) manava kheti karo hari naam ki | मनवा खेती करो हरीनाम की | abhang notation-kalpesh jadhav Marathi Abhang notation संत कबीर महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत. अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४ ➡️ अभंगवाणी भाग १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग 2 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/- ४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/- [ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ] ➡️ अभंगवाणी भाग ३ १०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special सुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग ४ १०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special दुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०. हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे..... २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००. भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०. आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.] ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल... 2) अभंग नोटेशन- आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती 1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7 4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14 7) कव्वाली व साईगीते- 17 हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे. 3)राग माहिती- भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ➡️ पुस्तकाची किंमत- एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे. ( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...) पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?- आपले पूर्ण नाव... संपूर्ण पत्ता व पिनकोड.. आपला मोबाईल नंबर [अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे] #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV __________________________________________ ८ . ♬♬ नाही कुणाचे कुणी ♬♬ नाही रे नाही कुणाचे कुणी अंती जाशिल एकलाच प्राण्या नाही रे नाही कुणाचे कुणी . || धृ || बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोयरे मेल्या मागे सर्व राहील तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी .|| १ || दोन दिसाची जवानी तुझी, पुढे नाही टिकणार वृद्धाकाळ तुज जवळी येता वैद काय करणार नाही रे नाही कुणाचे कुणी .|| २ || एका जनार्दनी मनी धरा , हरिनामाची गोडी तरीच जन्मा येऊनी होई सार्थक जीवनपरी नाही रे नाही कुणाचे कुणी . || ३ || --------संत एकनाथ महाराज 1] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs... For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com ________________________________________________________ topic cover :- मनवा खेती करो हरी नाम की मनवा खेती करो ना हरी नाम की मनवा खेती करो हरीनाम की मनवा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरी नांम की मनवा खेती करो हरी नाम की अभंग मनुवा खेती करो हरी नाम की मनवा खेती करो हरी नाम की नोटेशन मनवा खेती करो रे हरि नाम की मनवा खेती करो ना हरे राम की मनवा खेती करो हरी नाम की हार्मोनियम मनवा खेति करो हरिनाम की मनवा खेती करो हरी नाम की हार्मोनियम नोटेशन मनवा खेती करो हरी नामकी चाल मनवा खेती करो हरी नामकी अभंग खेती करो हरी नाम की manva kheti karo hari nam ki manava kheti karo hari naam ki manava kheti karo hari naam ki harmonium manava kheti karo hari naam ki on harmonium manwa kheti karo hari naam ki kheti karo hari nam ki manva keti karo hari nam ki manwa kheti karo harinam ki manva kheti karo na hare ram ki manva kheti karo hari naam ki manva kheti karo harinaam manava kheti karo hari naam ki harmonium notation kheti karo hari naam ki kheti karo hari naam ki bhajan ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन