Перейти к содержимому

"झटपट मसालेदार अंडा पुलाव"

अतिथी किचन

0:00 / 0:00

"झटपट मसालेदार अंडा पुलाव"

627 просмотров · 2 месяца назад
अतिथी किचन
213 подписчиков
627 просмотров · 2 месяца назад
झटपट मसालेदार अंडा पुलाव | 10 मिनिटांत तयार | Egg Pulao Recipe in Marathi घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट मसालेदार अंडा पुलाव. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नक्की करून बघा. 🍳 Ingredients | साहित्य • बासमती तांदूळ – 1कप • उकडलेली अंडी – 6 ते 7 • कांदे – 2 • टोमॅटो – 2 • आलं-लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना पेस्ट – • तिखट – 1 टीस्पून • हळद – ½ टीस्पून • धनेपूड – 2 टीस्पून • जिरेपूड – ½ टीस्पून • बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला – 1 टीस्पून • अख्खा गरम मसाला • चवीनुसार मीठ • तेल / तूप • कोथिंबीर, पुदिना • ताजे दही ½ कप व्हिडिओ आवडला असेल तर ❤️ Like, 💬 Comment आणि 🔔 Subscribe नक्की करा! #EggPulaorecipe@atitheekitchen #अंडापुलाव #MarathiRecipe #MarathiCooking #QuickRecipe #EasyRecipe #RiceRecipe #EggRecipe #IndianFood #FoodShorts #CookingShorts #Homemadeझटपटमसालेदारअंडापुलाव@अतिथीकिचन