अवघ्या २० मिनिटात होणारी ओल्या नारळाची वडी, 20 minute coconut barfi, rakshabandhan, narali pournima
Recipes by Jayu
0:00 / 0:00
अवघ्या २० मिनिटात होणारी ओल्या नारळाची वडी, 20 minute coconut barfi, rakshabandhan, narali pournima
76 055 просмотров · 3 года назад
Recipes by Jayu
100 тыс. подписчиков
76 055 просмотров · 3 года назад
नारळी पौर्णिमेला नारळी भात यावेळी आपण दाखवलेल्या पद्धतीने झटपट करा . लिंक 👇
• कुकर मधला झटपट स्वादिष्ट नारळी भात, Easy t...
अवीट गोडीचे आणि अजिबात चुकणार नाहीत असे पाकातले रवा नारळाचे लाडू. त्याची लिंक 👇
• आता बिनधास्त करा पाकातले रवा नारळाचे चविष्...
साहित्य
२ वाट्या ओलं खोबरं
२ वाट्या साखर
१ वाटी दूध
१/२ वाटी डेरी व्हाईटनर (मिल्क पावडर)
२ टीस्पून तूप
८-१० वेलदोड्याची पूड
Ingredients
2 bowls grated coconut
2 bowls sugar
1 bowl milk
1/2 bowl dairy whitener
2 tsp ghee
powder of 8-10 cardamoms