भाग- ३९, सम्राट नेहमी तुझाच आहे | या प्रेमाला मातीचा गंध, रोमँटिक मराठी लव्ह स्टोरी | मराठी प्रेमकथा
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग- ३९, सम्राट नेहमी तुझाच आहे | या प्रेमाला मातीचा गंध, रोमँटिक मराठी लव्ह स्टोरी | मराठी प्रेमकथा
341 просмотр · 1 ч назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,6 тыс. подписчиков
341 просмотр · 1 ч назад
कधी कधी मनातल्या भावना स्वतःलाही समजत नाहीत… मृण्मयीच्या मनातही आता अशाच अनोळखी भावना उमलू लागल्या आहेत. सम्राटच्या सहवासाची सवय झालीय की त्याच्यावर प्रेम जडलंय, हे तिलाही कळेनासं झालंय. त्याच्यापासून दूर जाण्याची भीती आता तिला सतावू लागली आहे.
दुसरीकडे, स्वप्निलच्या प्रेमासाठी राधाने मोठं धाडस केलं… पण तिच्या या निर्णयामुळे चौधरी कुटुंब पाटील वाड्याच्या दारात येऊन धडकणार आहे. आता या प्रेमकहाणीला कोणतं वळण मिळणार?
स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.