भाग-८ | निर्दयी बंधन | क्रूर इश्क , एका क्रूर व्यक्तीची आणि निरागस मुलीची मराठी रोमांटिक लव स्टोरी
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग-८ | निर्दयी बंधन | क्रूर इश्क , एका क्रूर व्यक्तीची आणि निरागस मुलीची मराठी रोमांटिक लव स्टोरी
5 116 просмотров · 8 дн. назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,59 тыс. подписчиков
5 116 просмотров · 8 дн. назад
सियाच्या आयुष्यात आर्यन राठोडच्या रूपाने आलेलं वादळ दिवसेंदिवस अधिक भयानक होत चाललं होतं. त्याच्या अटी, त्याचा राग आणि त्याची निर्दयी वागणूक यांच्यात सिया स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत होती. पण आर्यनच्या मनात नेमकं काय सुरू होतं? तिच्या आयुष्याचा पुढचा निर्णय एका अशा परीक्षेवर अवलंबून होता, जिचा विचारसुद्धा सियाला अस्वस्थ करत होता…
स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.