Перейти к содержимому

Nagpur news | इंदोरा चौक ते दिघोरी चौक, राज्यातील आज सर्वात लांब उड्डाणपुलाचं आज लोकार्पण । NDTV

NDTV Marathi

0:00 / 0:00

Nagpur news | इंदोरा चौक ते दिघोरी चौक, राज्यातील आज सर्वात लांब उड्डाणपुलाचं आज लोकार्पण । NDTV

3 596 просмотров · 7 ч назад
NDTV Marathi
722 тыс. подписчиков
3 596 просмотров · 7 ч назад
Nagpur news | इंदोरा चौक ते दिघोरी चौक, राज्यातील आज सर्वात लांब उड्डाणपुलाचं आज लोकार्पण । NDTV Nagpur news | Inaugurating the longest flyover in the state from Indora Chowk to Dighori Chowk today. NDTV नागपूरच्या वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या आणि शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे आज लोकार्पण होणार आहे. इंदोरा चौक ते दिघोरी चौक असा तब्बल ९.८ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल असून, त्याची रुंदी १२ मीटर आहे. दाट वस्तीतून हा उड्डाणपूल उभारण्यात आल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाला मोठी कसरत करावी लागली. दाट वस्ती असल्याने नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाच्या मार्गावर साऊंड बॅरिअर्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा आवाज रस्त्यालगतच्या घरांपर्यंत पोहोचणार नाही. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews