Pradeep Purnekar Case : संतोष कनोजिया आणि अमित जयकिशनला दोन दिवसांची पोलीस कोठडी | Thane Crime News
LokmatThane
0:00 / 0:00
Pradeep Purnekar Case : संतोष कनोजिया आणि अमित जयकिशनला दोन दिवसांची पोलीस कोठडी | Thane Crime News
5 733 просмотра · 20 ч назад
LokmatThane
1,76 тыс. подписчиков
5 733 просмотра · 20 ч назад
सदरचे दोन आरोपी युपी वरून अरेस्ट करण्यात आले आहे. ..11 तारीखला दोन्ही आरोपीला ठाणे कोर्ट आणले आहेत....आज कोर्टा मध्ये शस्त्र देखील सादर करण्यात आले आहे. ...या गुन्हायामध्ये संशयित आरोपीचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे....या मध्ये दोन्ही आमच्या आरोपी या व्हिडिओमध्ये दिसत नाही. ...आमच्या विरोधात काही नाही....हेल्मेट, मोबाईल आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्याची मागणी तपास अधिकारी ने केली होती...नवीन व्हिडिओ आल्यामुळे कष्टडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे ..या व्हिडिओ संदर्भात कोर्टात अजून काही आलं नाही...
#pradeeppurnekar #PradeepPurnekarCase #crimenews #thanecrime #RajendraShinde #thanenews #crimebranch #maharashtranews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtrapolitics