धनी नागपुरी चला ना |अशोक विजया दशमी उत्सव आला ना |कवी उमेश बाऱ्हाटे |Deekshabhoomi song2026
Umaji Barhate
0:00 / 0:00
धनी नागपुरी चला ना |अशोक विजया दशमी उत्सव आला ना |कवी उमेश बाऱ्हाटे |Deekshabhoomi song2026
9 466 просмотров · 8 дн. назад
Umaji Barhate
316 подписчиков
9 466 просмотров · 8 дн. назад
धनी नागपुरी चला ना! | अशोक विजया दशमी उत्सव आला | Deekshabhoomi Festival Song 2026
चला ना चला ना
धनी नागपुरी चला ना
अशोक विजयादशमी
उत्सव आला ना ||धृ||
महिला मंडळे निघतात गड्या
प्रायव्हेट करून मोटार गाड्या
अहो विचार काय करता
धनी पटकन बोला ना ||१||
पांढरे शुभ्र कपडे नेसून
जाऊ ऐटीत गाडीत बसून
वर्षभर जमवून ठेवलेला
धनी फोडते मी गल्ला ना ||२||
जिथे दीक्षा घेतली भीमानं
तिथे श्रद्धेने करू वंदन
दीक्षाभूमीच्या अंगणी
जय भीम, जय भीम बोला ना ||३||
बाऱ्हाटे भाऊही संगे येईल
दीक्षाभूमीवर गीत गाईल
असेच गोडीगुलाबीने
जाऊ नागपुरी सालाना ||४||
चला ना चला ना
धनी नागपुरी चला ना
अशोक विजया दशमी
उत्सव आला ना
🎤 कवी / गीतकार: उमेश बाऱ्हाटे, पूर्णा, जि. परभणी
📍 स्थळ: दीक्षाभूमी, नागपूर
🙏 प्रसंग: अशोक विजया दशमी / धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष
#DhaniNagpuriChalaNa #AshokVijayaDashamiUtsavAla #Deekshabhoomi #JaiBhim #UmeshBarhate #BhimGeet #MarathiBhimGeet #DeekshabhoomiSong #Dikshabhoomi #Nagpur #AmbedkarSong #MahilaMandalGeet
धनी नागपुरी चला ना, अशोक विजया दशमी उत्सव आला, Deekshabhoomi Song, Ashok Vijaya Dashami Geet, Umesh Barhate, Nagpur Song, Jai Bhim Song, Bhim Geet Marathi, Dikshabhoomi Festival
जय भीम! 🙏 नमो बुद्धाय! 💙
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!