Перейти к содержимому

महाराष्ट्र विकला जातोय मराठी नेते षंड बसले, Raj Thackeray यांचा संताप, व्हिडीओ टाकून बेकार धुतलं

Viral Marathi

0:00 / 0:00

महाराष्ट्र विकला जातोय मराठी नेते षंड बसले, Raj Thackeray यांचा संताप, व्हिडीओ टाकून बेकार धुतलं

167 592 просмотра · 12 ч назад
Viral Marathi
754 тыс. подписчиков
167 592 просмотра · 12 ч назад
राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट केली आहे. सबीर भाटिया यांची ही डॉक्युमेंट्री एक्सवर शेअर करताना राज ठाकरेंनी ती काढून टाकण्याआधी सर्वांनी पाहावी असं आवाहन केलं होतं. दरम्यान आपल्याकडे मुंबई पोलीस आयुक्तांनी विनंती केल्याने पोस्ट डिलीट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्यांनी आपल्या 2026 च्या भाषणाची क्लिप शेअऱ केली आहे, ज्यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट्रीतील सर्व उल्लेख केले होते. बाकी जी आग लागायची ती लागली आहे असं सांगत त्यांनी आपला हेतू साध्य झाल्याचं म्हटलं आहे. #rajthackeray #narendramodi #devendrafadnavis #mns #bjp ► Facebook:   / viralmarathii   ►Youtube :    / viralmarathii