अचूक प्रमाण वापरून बनवा बिस्किटा सारखी खुसखुशीत शंकरपाळी|Halwai Style Shankarpali Recipe|दिवाळी फराळ
Shraddha Nakhate
0:00 / 0:00
अचूक प्रमाण वापरून बनवा बिस्किटा सारखी खुसखुशीत शंकरपाळी|Halwai Style Shankarpali Recipe|दिवाळी फराळ
341 просмотр · 3 дн. назад
Shraddha Nakhate
249 подписчиков
341 просмотр · 3 дн. назад
अचूक प्रमाण वापरून बनवा बिस्किटा सारखी खुसखुशीत शंकरपाळी|Halwai Style Shankarpali Recipe|दिवाळी फराळ
साहित्य: मैदा-४ वाटी
तूप-१कप
दूध -१कप
साखर-१कप
मीठ-चवीनुसार
👍प्रथम एका पातेल्यामध्ये एक कप दूध साखर तूप एकत्र करून हे मिश्रण गरम करून घ्यावे म्हणजे साखर विरघळेपर्यंत ते गरम करावे आणि त्याला उकळी येऊन द्यायची नाही. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यावरती आपल्याला चार वाटी मैदा मध्ये हे मिश्रण थोडसं घालून मिक्स करून घ्यायचा आहे व म्हणजेच पीठ मळून घ्यायचा आहे आणि ते पीठ आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं झाकून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि तो गोळा आहे तो पराठा पेक्षा थोडासा जाडसर लाटायच्या आहे त्यानंतर त्याच्या कापण्या करायच्या आहेत .सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकाराच्या कापण्या करायच्या आहेत आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचा आहे .त्यानंतर त्या कापण्या आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत..... गॅस खूप मोठा ठेवायचा नाही...... नाहीतर शंकरपाळी तेलात विरघळेल..... आणि काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ नक्की पहा......😊👍
shankarpali recipe in Marathi, shankarpali recipe, God shankarpali, Diwali faral recipe, Diwali recipe Marathi, khushkishit shankarpali, शंकरपाळी रेसिपी मराठी, दिवाळी फराळ रेसिपी, शंकरपाळी, दिवाळी फराळ शंकरपाळी 🪔
##shankarpalirecipe #shankarpali #MarathiRecipe
#DiwaliRecipe#DiwaliFood#DiwaliFaral#ViralVideo#dalivideo#shankarpalirecipeinmarathi #shankarpalifaral