Перейти к содержимому

Oscar 2027 : 33 सिनेमांना मागे टाकून Gondhal Oscar मध्ये, या सिनेमात नेमकं काय आहे? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Oscar 2027 : 33 सिनेमांना मागे टाकून Gondhal Oscar मध्ये, या सिनेमात नेमकं काय आहे? | Vishaych Bhari

25 617 просмотров · 17 часов назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
25 617 просмотров · 17 часов назад
Oscar 2027 : 33 सिनेमांना मागे टाकून Gondhal Oscar मध्ये, या सिनेमात नेमकं काय आहे? | Vishaych Bhari मंडळी, एखादा मराठी सिनेमा ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय… ही बातमी ऐकायला जितकी अभिमानाची आहे, तितकीच या सिनेमाची गोष्ट समजून घेतल्यानंतर तुम्हाला कदाचित आश्चर्यही वाटेल. कारण हा सिनेमा एखाद्या मोठ्या शहरातला, मोठ्या बजेटचा किंवा फक्त ग्लॅमरवर उभा असलेला सिनेमा नाही. तर हा महाराष्ट्राच्या मातीतला, ग्रामीण आयुष्य आणि एका पारंपरिक लोककलेच्या भोवती फिरणारा सिनेमा आहे... ज्यात माणसाच्या इच्छा, नाती, फसवणूक, सत्ता, हिंसा सूड या गोष्टी ठळकपणे दाखवण्यात आलेल्या आहेत... आणि या सिनेमाचं नाव आहे... गोंधळ... 18 सप्टेंबर 2026 रोजी Film Federation of India म्हणजेच FFI ने घोषणा केली आणि मराठी सिनेसृष्टीत एकच जल्लोष झाला.... संतोष डावखर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला गोंधळ हा सिनेमा 2027 च्या ऑस्करसाठी निवडला गेला आहे..... यंदा ऑस्करसाठी भारताकडून एकूण 33 चित्रपट विचारात घेण्यात आले होते. त्यातून गोंधळची निवड झाली. आता हा सिनेमा 99 वा अकादमी पुरस्कार इंटरनॅशनल फीचर फिल्म यात भारताच प्रतिनिधित्व करणार आहे... मंडळी, गोंधळ नेमका आहे तरी काय? या सिनेमाची गोष्ट काय आहे ? संतोष डावखर कोण आहेत? 33 सिनेमांमधून याच सिनेमाची निवड कशी झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्राच्या एका पारंपरिक लोककलेवर आधारलेली ही कथा थेट ऑस्करपर्यंत कशी पोहोचली? चला, सगळं एकेक करून समजून घेऊया. #Gondhal #MarathiCinema #Oscar2027 #MarathiMovie #VishaychBhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, gondhal oscar, gondhal oscar entry, gondhal oscar nomination, gondhal movie, gondhal movie review, marathi movie oscar nomination, shwas marathi movie oscar, gondhal marathi movie, gondhal oscar 2027, gondhal movie story, marathi movie oscar, marathi cinema, marathi film, oscar 2027, oscar india entry 2027, santosh davkhar, santosh davkhar gondhal, ishita deshmukh, kishor kadam, ilaiyaraaja, marathi movie, oscar movie, gondhal movie song, chandhan song )