SC-ST कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अटकपूर्व जामीन नाहीच? Supreme Court on SC-ST act
Lokmat
0:00 / 0:00
SC-ST कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अटकपूर्व जामीन नाहीच? Supreme Court on SC-ST act
190 080 просмотров · 1 мес. назад
Lokmat
4,79 млн подписчиков
190 080 просмотров · 1 мес. назад
Supreme Court rejects challenge to SC/ST Act amendments ॲट्रॉसिटी म्हणजेच SC-ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिला आहे. एससी-एसटी कायद्यातील २०१८ च्या दुरुस्त्यांना आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. म्हणजेच, या कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळणार नाही, या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. नेमका हा निर्णय काय आहे आणि याची पार्श्वभूमी काय आहे?
#SupremeCourt #scstact #atrocitycase #marathinews #maharashtranews