Перейти к содержимому

ऐतिहासिक शिवकालीन विहीर, खंडाळा, सातारा, etihasik shivkalin vihir, satara, khandala एक अपरिचित ठिकाण

Ajit Venupure Films

0:00 / 0:00

ऐतिहासिक शिवकालीन विहीर, खंडाळा, सातारा, etihasik shivkalin vihir, satara, khandala एक अपरिचित ठिकाण

4 084 просмотра · 4 г. назад
Ajit Venupure Films
39,8 тыс. подписчиков
4 084 просмотра · 4 г. назад
सातारा जिल्हा मधील खंडाळा तालुका मधील खंबाटकी घाटा मध्ये एक ऐतिहासिक वारसा असलेले अपरिचित ठिकाण आहे एक शिवकालीन विहीर चांगल्या स्थितीत आहे जी अजून कोणी पाहिली नाही. जुन्या काळात पुणे वरून सातारा जाताना वाट सरूना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या साठी या विहीर चा वापर केला जात होता ठिकाण - खंबाटकी घाट, गाव - खंडाळा , जिल्हा - सातारा