Перейти к содержимому

Sugar Price साखर दरात वाढ झाली मग ऊस दरात का नको? Shekhar Gaikwad यांचे म्हणणे काय ते ऐका

Shirasta

0:00 / 0:00

Sugar Price साखर दरात वाढ झाली मग ऊस दरात का नको? Shekhar Gaikwad यांचे म्हणणे काय ते ऐका

12 640 просмотров · 8 часов назад
Shirasta
12,3 тыс. подписчиков
12 640 просмотров · 8 часов назад
मागच्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात मोठी वाढ झाली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी उसाच्या दरवाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलन केल्याचे पहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी पहिली उचल पाच हजार पाचशे रुपयांची द्यावी असा आग्रह ऊस परिषदेतून धरला. रघुनाथ दादा पाटील यांनी तर साडे सात हजार प्रति टन इतका दर साखर कारखान्यांनी द्यावा असे सुचवले. इथेनॉल खरेदीला आणलेली बंदी, साखर कारखानदारांकडे शेतकऱ्यांनी केलेली दरवाढीची मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी प्रवीण जगताप यांनी साधलेला संवाद. #pune #punenews #sakhar #sugarprice #shetkari #sheti #sugarcane #sugarcanefarming #sugarcanefarmers #farmerlife #farmer #ias #marathinews #brazil #sugarproduction #rajushetti #rajushetty #satara #sangli #kolhapur #rohitpawar #dilipwalsepatil #junnar #ethanol #ethanolpolicy #msp #kharif #kharifcrops #cropproduction