Перейти к содержимому

Constipation बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे | काय खावे-काय खाऊ नये? ऐकुया डॉ. प्रमोद महडीक यांच्याकडून

Dr Pramod mahadik acidity clinic

0:00 / 0:00

Constipation बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे | काय खावे-काय खाऊ नये? ऐकुया डॉ. प्रमोद महडीक यांच्याकडून

198 293 просмотра · 5 лет назад
Dr Pramod mahadik acidity clinic
50,7 тыс. подписчиков
198 293 просмотра · 5 лет назад
अलीकडच्या काळामध्ये अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. या सणास्येची कारणे माहीत असणे खूप गरजेचे आहे. त्याबरोबरच अशी समस्या असताना आपल्या पचन संस्थेसाठी काय खाणे योग्य आणि काय खाणे अयोग्य या विषयी माहिती प्रत्येकाला असावी. म्हणजे लवकर आपण या समस्येमधून बाहेर पडू शकू. डॉक्टर प्रमोद महाडीक यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आपण पोट साफ न होण्याच्या समस्येतून लवकर कसे बरे होऊ शकतो ? ****** This video is made by Filmwadi creations. For creative video making solutions contact to 8698987618 or drop email to vijasthombare@gmail.com