Перейти к содержимому

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा @_उमा महाविद्यालय व उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर

ब्रम्हांडचालक The Director of The Universe

0:00 / 0:00

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा @_उमा महाविद्यालय व उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर

66 просмотров · 6 дн. назад
ब्रम्हांडचालक The Director of The Universe
309 подписчиков
66 просмотров · 6 дн. назад
श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, उमा शिक्षण संकुल, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित "कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२६ पंढरपूरचे भाग्यविधाते व सहकारमहर्षी कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (भाऊ) यांची जयंती ​आयोजक उमा शिक्षण संकुल (उमा महाविद्यालय व उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर) ​स्पर्धेचा दिनांक व वेळ : रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ | सकाळी ठीक ०९:३० वाजता ​प्रत्यक्ष उपस्थिती व नोंदणी वेळ : सकाळी ०८:०० ते १०:०० वाजेपर्यंत ​स्थळ : उमा महाविद्यालय, दत्तनगर, पंढरपूर, जि. सोलापूर