Перейти к содержимому

सणाचा खास संपूर्ण स्वयंपाक 😋 | पुरणपोळी + कटाची आमटी + कुरकुरीत कांदा भाजी | Maharashtrian Thali

Komal Kitchen | Easy & Tasty Recipes

0:00 / 0:00

सणाचा खास संपूर्ण स्वयंपाक 😋 | पुरणपोळी + कटाची आमटी + कुरकुरीत कांदा भाजी | Maharashtrian Thali

1 248 просмотров · 6 дней назад
Komal Kitchen | Easy & Tasty Recipes
166 подписчиков
1 248 просмотров · 6 дней назад
रक्षाबंधन स्पेशल आजचा खास महाराष्ट्रीयन थाळीचा संपूर्ण स्वयंपाक ❤️ आज आपण बनवणार आहोत मऊ, टम्म फुगलेली पुरणपोळी, सोबत खमंग कटाची आमटी आणि कुरकुरीत कांदा भजी. सणाच्या दिवशी घरच्या घरी असा स्वादिष्ट आणि पारंपरिक स्वयंपाक नक्की करून बघा. या व्हिडिओमध्ये पुरणपोळीची संपूर्ण रेसिपी, पुरणाची योग्य consistency, कणिक भिजवण्याची पद्धत, पुरण भरून पोळी लाटण्याची पद्धत आणि टम्म फुगलेली, मऊ पुरणपोळी बनवण्याची सोपी पद्धत दाखवली आहे. यासोबतच कटाची आमटी आणि कुरकुरीत कांदा भजी देखील बनवली आहेत. हा संपूर्ण बेत म्हणजे अगदी खास Maharashtrian Thali / Maharashtrian Traditional Food ❤️ या व्हिडिओमध्ये: 👉 मऊ पुरणपोळी 👉 टम्म फुगलेली पुरणपोळी 👉 Puran Poli Recipe Marathi 👉 कटाची आमटी 👉 कुरकुरीत कांदा भजी 👉 रक्षाबंधन स्पेशल जेवण 👉 महाराष्ट्रीयन थाळी 👉 सणाचा संपूर्ण स्वयंपाक