Перейти к содержимому

पाटवडी / रस्सीवडी | झणझणीत रस्सा | बेसन-पाण्याचं अचूक प्रमाण | मऊ पाटवडी बनवण्याची सोपी पद्धत |

Komal Kitchen | Easy & Tasty Recipes

0:00 / 0:00

पाटवडी / रस्सीवडी | झणझणीत रस्सा | बेसन-पाण्याचं अचूक प्रमाण | मऊ पाटवडी बनवण्याची सोपी पद्धत |

5 490 просмотров · 10 дней назад
Komal Kitchen | Easy & Tasty Recipes
166 подписчиков
5 490 просмотров · 10 дней назад
आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झणझणीत पाटवडी रस्सा. पाटवडी मऊ, चवदार आणि मसालेदार रस्स्यासोबत खायला अप्रतिम लागते. ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी नक्की करून पाहा. ❤️ या रेसिपीमध्ये पाटवडी कशी बनवायची, तसेच त्यासाठी झणझणीत आणि स्वादिष्ट रस्सा कसा तयार करायचा हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे. पाटवडीसाठी साहित्य: 1 कप बेसन 1½ कप पाणी 9–10 हिरव्या मिरच्या 4–5 लसूण पाकळ्या 1 चमचा जिरे 1 चमचा ओवा पाटवडीवर पसरवण्यासाठी: 1 चमचा किसलेले खोबरे 1 चमचा पांढरे तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर काटाची आमटीसाठी: ½ कप खोबरे 2 मध्यम आकाराचे कांदे 2 हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर Patvadi – Ingredients: 1 cup Besan (Gram Flour) 1½ cups Water 9–10 Green Chilies 4–5 Garlic Cloves 1 tsp Cumin Seeds 1 tsp Carom Seeds (Ajwain) For Spreading on Patvadi: 1 tbsp Grated Coconut 1 tbsp White Sesame Seeds Finely Chopped Coriander Katachi Amti – Ingredients: ½ cup Grated Coconut 2 Medium Onions 2 Green Chilies Garlic Coriander (Cilantro) 👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. quick dinner recipes indian vegetarian, light dinner recipes indian vegetarian, dinner recipes indian vegetarian, easy veg sabji recipes for dinner indian, healthy dinner recipes vegetarian indian, quick and easy dinner recipes vegetarian, dinner recipe ideas indian vegetarian #पाटवडी #पाटवडीरस्सा #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #झणझणीतरस्सा #पारंपारिकरेसिपी #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #Patvadi #PatvadiRassa #IndianFood #MarathiFood #KomalKitchen