सार्वजनिक गणेशोत्सव इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळक | #shivajimaharaj #ganeshotsav
Suvarna Patil
0:00 / 0:00
सार्वजनिक गणेशोत्सव इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळक | #shivajimaharaj #ganeshotsav
86 просмотров · 10 дней назад
Suvarna Patil
358 подписчиков
86 просмотров · 10 дней назад
सार्वजनिक गणेशोत्सव इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळक | #shivajimaharaj #ganeshotsav
या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळातील घरगुती गणपतीच्या सुरुवातीपासून ते १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा गौरवशाली इतिहास, शनिवार वाड्याचा ऐतिहासिक प्रसंग आणि पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.#GaneshotsavHistory #LokmanyaTilak #ShivajiMaharaj #ShaniwarWada #Manache5Ganpati #SarvajanikGaneshotsav #SuvarnaPatilChannel #BappaVishesh #PuneGanpati #MarathiHistory
Your Queries :
sarvajanik ganeshotsav itihas marathi
shivkalin ganeshotsav shaniwar wada
lokmanya tilak ganeshotsav 1893
punयाचे मानाचे ५ गणपती इतिहास
kasba ganpati pune history marathi
gharguti ganpati pasun sarvajanik ganpati pravas
suvarna patil channel bappa vishesh series
chhatrapati shivaji maharaj ganpati utsav
Ganeshotsav History Marathi
Shaniwar Wada Ganpati
Manache 5 Ganpati Pune
Shivaji Maharaj Ganpati Utsav
📢⚠️ Disclaimer: या व्हिडिओचा मुख्य उद्देश प्रेक्षकांपर्यंत केवळ शैक्षणिक आणि सांस्कृतिक माहिती पोहोचवणे हा आहे. कोणत्याही व्यक्ती, समुदाय किंवा भाविकांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही
."या व्हिडिओमध्ये/मालिकेमध्ये वापरलेली चित्रे आणि दृश्ये (Visuals) ही केवळ सादरीकरण, शैक्षणिक हेतू आणि कल्पकता (Illustrative and Representation purpose only) यांसाठी तयार करण्यात आली आहेत.ही चित्रे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) किंवा डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने बनवलेली असून, ती हुबेहूब ऐतिहासिक सत्य किंवा अचूक घटनांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. या चित्रांचा उद्देश केवळ इतिहास समजून घेण्यास मदत करणे आणि प्रेक्षकांचा अनुभव रंजक बनवणे हाच आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करत नाही."