Перейти к содержимому

सर्वपित्री अमावस्या 🐦‍⬛ पितृशांतीचे ४ प्रभावी उपाय 💯 पितृदोष शांत होईल | Must See | #pitrupaksha

नाथशाबर सेवेकरी

0:00 / 0:00

सर्वपित्री अमावस्या 🐦‍⬛ पितृशांतीचे ४ प्रभावी उपाय 💯 पितृदोष शांत होईल | Must See | #pitrupaksha

20 859 просмотров · 4 нед. назад
नाथशाबर सेवेकरी
124 тыс. подписчиков
20 859 просмотров · 4 нед. назад
#pitradosh #pitrapaksha #astrology #pitradoshupay पितृपक्ष म्हणजे नेमकं काय? पितृपक्षात कोणते उपाय करावे ? श्राद्ध किंवा पिंडदान का केलं जातं? पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावं आणि या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? या विशेष भागात Nathshabar Sevekari या चॅनेलच्या माध्यमातून श्रीसागरनाथजीने पितृपक्ष,पितृपक्ष उपाय, श्राद्ध, पितृदोष, पूर्वज याबद्दल सविस्तर चर्चा ताठ मार्गदर्शन केले आहे. या एपिसोडमध्ये श्रीसागरनाथजीने पितृपक्षाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. Sri.Sagarnathji - 7249565600 पितृ अमावस्या दिवशी पूर्वजांचे आशीर्वाद कसे मिळवावेत? या विशेष भागात जाणून घ्या पितृ शांतीसाठी महत्त्वाचे उपाय. पितृ अमावस्या तिथीचे महत्त्व आणि त्या दिवशी पूर्वजांचे स्मरण कसे करावे, याबद्दल या भागात सविस्तर माहिती दिली आहे. अनेकदा पितृदोष निवारण करण्यासाठी आणि पूर्वजांची कृपा मिळवण्यासाठी शास्त्रोक्त मार्गाने पूजा करणे आवश्यक असते. या व्हिडिओमध्ये आपण श्राद्ध विधी करण्याच्या योग्य पद्धती आणि नियमांवर चर्चा केली आहे. जर तुम्हाला पितरांना प्रसन्न करायचे असेल आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती हवी असेल, तर हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मदत करेल. अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 0:00 सर्व पित्री अमावस्येचे महत्त्व आणि तयारी 1:36 ज्यांची तिथी माहित नाही अशा पित्रांसाठी उपाय 2:50 पितृदोष निवारणासाठी नीलकंठ स्तोत्र 5:46 पिंपळाच्या झाडापाशी करावयाचा विशेष उपाय 7:48 पंचबली विधी आणि त्याचे महत्त्व