नजर दोष खरंच असतो का? 😱 तंत्र, ब्लॅक मॅजिक, नजर लागणे यामागचं सत्य | श्री मयुरेश गुरुजी विसपुते
Cutting Pe Meeting | Marathi Podcast
0:00 / 0:00
नजर दोष खरंच असतो का? 😱 तंत्र, ब्लॅक मॅजिक, नजर लागणे यामागचं सत्य | श्री मयुरेश गुरुजी विसपुते
24 703 просмотра · 9 дней назад
Cutting Pe Meeting | Marathi Podcast
99,9 тыс. подписчиков
24 703 просмотра · 9 дней назад
नजर लागते का? नजर दोष ही फक्त अंधश्रद्धा आहे की त्यामागे काही वेगळं शास्त्र आहे? तंत्रविद्या, ब्लॅक मॅजिक, नजर दोष, Aura, Negative Energy आणि आध्यात्मिक साधना याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात असतात.
या विशेष Cutting Pe Meeting पॉडकास्टमध्ये श्री मयुरेश गुरुजी विसपुते, पीठाधीश श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम्, अहिल्यानगर, यांनी नजर दोष, तंत्रविद्या, ब्लॅक मॅजिक, सोशल मीडिया फोटोमुळे होणारा मानसिक प्रभाव, गर्भवती महिलांवर होणारा प्रभाव, परदेशातील अशा श्रद्धा, पितृदोष, आध्यात्मिक साधना आणि नकारात्मक ऊर्जेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
या एपिसोडमध्ये जाणून घ्या👇
🔸 नजर दोष खरंच असतो का?
🔸 भारताबाहेरही नजर दोषाची संकल्पना आहे का?
🔸 फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर नजर लागू शकते का?
🔸 ब्लॅक मॅजिक किंवा तंत्रविद्या कशी काम करते?
🔸 तंत्राने एखाद्या व्यक्तीवर परिणाम होऊ शकतो का?
🔸 घराबाहेरून आल्यानंतर स्नान करण्यामागची संकल्पना काय?
🔸 गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?
🔸 Aura आणि Negative Energy म्हणजे काय?
🔸 पितृदोषाबद्दल गुरुजी काय सांगतात?
🔸 परदेशात तंत्र आणि Paranormal Activity मानली जाते का?
⚠️ टीप: या पॉडकास्टमधील आध्यात्मिक व पारंपरिक संकल्पना चर्चा आणि अनुभवांच्या स्वरूपात मांडल्या आहेत. प्रेक्षकांनी स्वतःचा विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून माहिती समजून घ्यावी.
🎙️ Guest: श्री मयुरेश गुरुजी विसपुते
पीठाधीश श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम्, अहिल्यानगर
🎧 Cutting Pe Meeting
Host: चेतन पाटील
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा.
श्री ऐश्वर्य बगला शतचंडी महायज्ञ, 2026
Group Link:
https://chat.whatsapp.com/IAkSCR7sezK...
दिनांक 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2026
📞 +91 12043 65970 / +91 84509 35980
शतचंडी महायज्ञासंदर्भातील संपूर्ण माहिती, विधी, महत्त्व आणि मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन करा.
॥ श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम् ॥
नजर दोष, नजर लागते का, नजर दोष खरंच असतो का, नजर दोष उपाय, black magic marathi, ब्लॅक मॅजिक मराठी, तंत्र विद्या, तंत्र मंत्र, तंत्रशास्त्र, नजर दोष मराठी, negative energy marathi, aura marathi, aura energy, spiritual podcast marathi, Marathi podcast, Cutting Pe Meeting, Chetan Patil, Mayuresh Guruji Vispute, मयुरेश गुरुजी विसपुते, पीतांबरा बगलामुखी, बगलामुखी शक्ती पीठ, अहिल्यानगर, black magic reality, tantra vidya, paranormal activity marathi, पितृदोष, पितृदोष उपाय, आध्यात्मिक साधना, नजर लागणे, evil eye, evil eye marathi, spiritual energy, सनातन धर्म, हिंदू धर्म, मंत्र तंत्र, occult marathi
#नजरदोष #BlackMagic #तंत्रविद्या #MarathiPodcast #CuttingPeMeeting #मयुरेशगुरुजी #आध्यात्मिक #नजरलागणे #NegativeEnergy #Aura #तंत्रमंत्र #पितृदोष #सनातनधर्म #ParanormalActivity #ChetanPatil