Visarjan Sohala 2026 | Vidyavihar Cha Ladka | Official Video
Vidyavihar Cha Ladka Official
0:00 / 0:00
Visarjan Sohala 2026 | Vidyavihar Cha Ladka | Official Video
509 просмотров · 12 дн. назад
Vidyavihar Cha Ladka Official
575 подписчиков
509 просмотров · 12 дн. назад
डोळ्यांत अश्रू, मनात आठवणी… आणि ओठांवर एकच प्रार्थना...
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
लाडक्याला निरोप देताना मन भरून येतं, पण विश्वास आहे की हा विरह काही क्षणांचाच… पुन्हा पुढच्या वर्षी त्याच भक्तिभावाने, त्याच उत्साहाने आणि त्याच प्रेमाने आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करू! 🥹
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🌺
#VidyaviharChaLadka #VisarjanSohala