Banglore Crime : पत्नी सतत माहेरच्या संपर्कात म्हणून 7 जणांचा खुन..banglore चा रक्तरंजित थरार !
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Banglore Crime : पत्नी सतत माहेरच्या संपर्कात म्हणून 7 जणांचा खुन..banglore चा रक्तरंजित थरार !
8 757 просмотров · 13 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
8 757 просмотров · 13 ч назад
Banglore Crime : पत्नी सतत माहेरच्या संपर्कात म्हणून 7 जणांचा खुन..banglore चा रक्तरंजित थरार !
बेंगळुरू… भारताची सिलिकॉन व्हॅली! जिथे मोठमोठ्या IT कंपन्या, आलिशान इमारती आणि आधुनिक जीवनशैली पाहायला मिळते. पण याच शहरातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका कॅब चालकाने कौटुंबिक वादातून स्वतःच्याच पत्नीची आणि तिच्या माहेरच्या कुटुंबातील तब्बल सहा जणांची हत्या केलीय. विशेष म्हणजे, या सात जणांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. घरातील जड जात्याच्या दगडाने एकामागून एक हत्या करायची, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फेकायचे आणि घरातील रक्ताचे डाग रासायनिक पदार्थांनी पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा, असा हा संपूर्ण प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, एका बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीमुळे या भयानक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे? कॅब चालवणाऱ्या आरोपीने आपल्या पत्नीच्या कुटुंबालाच का संपवलं? आणि या हत्याकांडाचा उलगडा कसा झाला? या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
#banglorecrime #sevenmurder #Wifemurder #crimenews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
(bengaluru murder case, bangalore crime news, nandi hills body found, cab driver family murder, indushekar case, bengaluru news today, shocking crime story, domestic dispute murder, latest crime updates india, serial killings bangalore, rajajinagar murder mystery, crime story explainer, karnataka news, india crime news, mass murder case, crimestory marathi, vishayach bhari, murder mystery explainer, shocking news india, crime reporting, bengaluru police update, true crime india, brutal family murder, chikkaballapur crime news)