Перейти к содержимому

Supreme Court Issues Notice : केंद्राला सरकारला आणि निवडणूक आयोगाला मोठा झटका

Reference- संदर्भ

0:00 / 0:00

Supreme Court Issues Notice : केंद्राला सरकारला आणि निवडणूक आयोगाला मोठा झटका

38 808 просмотров · 4 ч назад
Reference- संदर्भ
61,9 тыс. подписчиков
38 808 просмотров · 4 ч назад
Supreme Court ने केंद्र सरकार (Central Government) आणि भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) याना नोटीस जरी केली आहे. २०२३ मध्ये संसदेने पारित केलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या संरक्षणाच्या तरतुदीच्या अनुषंगाने Association for Democratic reforms, MP Manoj Zaa आणि Arun Kumar Agarwal यांनी हि याचिका दाखल केली आहे. #SupremeCourt #ElectionCommission #ADR #IndianPolitics #MarathiNews #ElectionCommissionAct2023 #ChiefElectionCommissioner #LokSabhaElection #निवडणूकआयोग #सुप्रीमकोर्ट