‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचा दावा; अहिल्यानगरमध्ये ९३ लाखांच्या बनावट नोटा जप्त
HP Live News
0:00 / 0:00
‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचा दावा; अहिल्यानगरमध्ये ९३ लाखांच्या बनावट नोटा जप्त
1 298 просмотров · 2 дн. назад
HP Live News
305 тыс. подписчиков
1 298 просмотров · 2 дн. назад
‘Money Rain’ Scam Exposed! Fake Currency Worth ₹93 Lakh Seized in Ahilyanagar
अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या साठ्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव गुप्ता परिसरात छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल ९३ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी गणेश शेवाळे, सुमित चंदनशिवे आणि सूरज कांबळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही बारामती येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींकडून श्रद्धाळूंना ‘पैशांचा पाऊस पाडून देऊ’ आणि ‘पैसे दुप्पट करून देऊ’ अशी आमिषे दाखवून फसवणूक केली जात असल्याचा संशय आहे. बनावट नोटा मालेगाव येथून आणल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे आणि बनावट नोटांचे नेटवर्क किती मोठे आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी HP Live News ला Subscribe करा.
#Ahilyanagar #Ahmednagar #FakeCurrency #FakeNotes #CounterfeitCurrency #Fake500Notes #CrimeNews #MaharashtraNews #LCB #LCBPolice #MaharashtraPolice #BreakingNews #CrimeNewsMaharashtra #AhilyanagarNews #AhmednagarNews #MoneyRainScam #MoneyDoublingScam #HP liveNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...