Перейти к содержимому

मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide.

sameer sawant vlogs

0:00 / 0:00

मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide.

4 909 просмотров · 2 г. назад
sameer sawant vlogs
1,94 тыс. подписчиков
4 909 просмотров · 2 г. назад
#mulher #baglan #nashik महाभारत काळात मुल्हेरचा उल्लेख आढळतो. हा किल्ला बागुलवंशीय राजांच्या राजधानीच ठिकाण होता. प्राचीनकाळी या किल्ल्याला मयूरगड म्हणूनदेखील ओळखले जाई. किल्ल्याच्या माचीवर असलेल्या मठात आपली रहाण्याची आणि पाण्याची व्यवस्था होते. रहदारीचा रस्ता असण्याने गडावर वर्दळ जाणवते. प्रवासाचे मार्ग १. नाशिक - सटाणा - ताराबाद मार्गे मुल्हेर २. सटाणा आणि ताराबाद वरून अनेक बस तसेच खाजगी वाहनानाने मुल्हेर गावापर्यंत येऊ शकतो. Mulher Fort Local Number : 7391875317 ( मुल्हेरीक बाबा ) ‪@sameersawantvlogs‬ ‪@KiranVlogCreators‬