मातंग समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध! उपवर्गीकरणाला काही अर्थ नाही Dhammachari Prashil यांचा संवाद
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
मातंग समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध! उपवर्गीकरणाला काही अर्थ नाही Dhammachari Prashil यांचा संवाद
47 708 просмотров · 1 месяц назад
AWAAZ INDIA TV
2,68 млн подписчиков
47 708 просмотров · 1 месяц назад
■ मी बुद्ध वंशाचा आहे, बुद्ध-धम्म-संघ माझा आदर्श आहे
■ वरून पाणी वाढणं, बाहेरच्या कपातून चहा देणं, हे फार इन्स्ल्टींग होतं
■ जे नाकारतात त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे आणि जे स्वागत करतात त्यांच्यात आपण गेलं पाहिजे
■ सातवीत असतांना राऊंड टेबल कॉन्फरन्स वाचली आणि समजलं कि बाबासाहेब आमचे आहेत
■ बाबासाहेब माझे आहेत, आमचे आहेत, सर्वांचे आहेत आणि अखिल विश्वाचे आहेत
■ समता-स्वातंत्र्य-बंधुत्व-न्याय हे बाबासाहेबांच्या बौद्ध फिलॉसॉफी मध्ये आहे
■ बोधिसत्त्वाचा स्पर्श झाल्यामुळे मी शिकलो, माझे कुटुंब शिकले
■ आपण ओपन राहीलं पाहिजे ज्ञान घेण्यासाठी
■ बोधिसत्व विचारधारेमुळे सर्वांचा एकमेकांशी सुसंवाद होऊ शकतो
■ आपण सत्य सांगितलं पाहिजे
■ बोधिसत्त्वाचं हृदय है महा मैत्रीचं-करुणेचं असतं
■ माझ्या कल्याणामित्रांकडून मी धम्म आचरण शिकलो
■ माझ्या जीवनात अनेक लोकांचं योगदान आहे