गुलाबाई/भुलाबाई कधी बसवायची? 🌸 पूजा विधी | गाणी | खिरापत | खानदेशाची परंपरा
“Swami Krupa Surekha”
0:00 / 0:00
गुलाबाई/भुलाबाई कधी बसवायची? 🌸 पूजा विधी | गाणी | खिरापत | खानदेशाची परंपरा
410 просмотров · 11 дней назад
“Swami Krupa Surekha”
1 тыс. подписчиков
410 просмотров · 11 дней назад
खानदेशातील सुंदर आणि पारंपरिक गुलाबाई अर्थात भुलाबाई उत्सवाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 🌸🙏भुलाबाई कधी बसवतात? स्थापना कशी करतात? पूजा कशी करतात? खिरापत काय असते? गाणी आणि टिपऱ्यांची परंपरा काय आहे? तसेच महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांत ही परंपरा आढळते?आपल्या जुन्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया.
❤️तुमच्या गावात भुलाबाईला काय म्हणतात? कमेंटमध्ये नक्की सांगा
.#भुलाबाई #गुलाबाई #खानदेश #भुलाबाईउत्सव #मराठीसंस्कृती #महाराष्ट्राचीपरंपरा #लोकपरंपरा #भुलाबाईचीगाणी #खानदेशीपरंपरा #मराठीYouTube #स्वामीकृपासुरेखा