पितृपक्ष का असतो? | श्राद्ध का करतात? | महालय म्हणजे काय? | महाराष्ट्रासह भारतातील वेगवेगळ्या परंपरा
“Swami Krupa Surekha”
0:00 / 0:00
पितृपक्ष का असतो? | श्राद्ध का करतात? | महालय म्हणजे काय? | महाराष्ट्रासह भारतातील वेगवेगळ्या परंपरा
2 494 просмотра · 8 дней назад
“Swami Krupa Surekha”
994 подписчика
2 494 просмотра · 8 дней назад
पितृपक्ष म्हणजे नेमकं काय?श्राद्ध का केलं जातं?पितरांना अन्न का दाखवलं जातं?कावळ्याला नैवेद्य का दिला जातो?महालय म्हणजे काय?आणि महाराष्ट्र, उत्तर भारत, बंगाल, दक्षिण भारत अशा वेगवेगळ्या भागांत श्राद्धाच्या पद्धती का बदलतात?या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामागची परंपरा, श्रद्धा, श्राद्धविधी, नैवेद्य, अन्नदान, महालय आणि आपल्या घराण्याच्या कुलाचाराशी असलेलं नातं याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. 🙏आपल्या घरात पितृपक्षाची कोणती परंपरा आहे, ती कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️श्री स्वामी समर्थ 🙏
#पितृपक्ष #श्राद्ध #महालय #सर्वपितृअमावस्या #पितृ #पितृस्मरण #हिंदूपरंपरा #भारतीयसंस्कृती #कुलाचार #परंपरा #श्रद्धा #मराठीYouTube #स्वामीसमर्थ