Перейти к содержимому

१० मिनिटांत पहिल्यांदा बनवली डिस्को मिरची ! चव एकदम झणझणीत चटपटीत | Disco Mirchi Recipe In Marathi

Unique Kitchen Recipes

0:00 / 0:00

१० मिनिटांत पहिल्यांदा बनवली डिस्को मिरची ! चव एकदम झणझणीत चटपटीत | Disco Mirchi Recipe In Marathi

649 просмотров · 17 ч назад
Unique Kitchen Recipes
266 подписчиков
649 просмотров · 17 ч назад
१० मिनिटांत पहिल्यांदा बनवली डिस्को मिरची ! चव एकदम झणझणीत चटपटीत | Disco Mirchi Recipe In Marathi नमस्कार, Unique Kitchen Recipes मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी टेस्टी डिस्को मिरची कशी बनवायची ते दाखवलं आहे. कमी वेळात तयार होणारी ही मसालेदार रेसिपी भाजी, पोळी किंवा जेवणासोबत नक्की ट्राय करा. डिस्को मिरची – Ingredients :- हिरवी मिरची | Green Chillies – 4 बेसन | Gram Flour :– 2 टेबलस्पून लाल तिखट | Red Chilli Powder :– 1 टीस्पून हळद | Turmeric Powder :– ½ टीस्पून जिरे | Cumin Seeds :– 1 टीस्पून मीठ | Salt – चवीनुसार तेल | Oil – आवश्यकतेनुसार ओवा | Carom Seeds :- 1/2 चमचा चाट मसाला | Chat Masala :- 1 चमचा कोथिंबीर | Coriander – बारीक चिरलेली, आवश्यकतेनुसार रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍, Share आणि Comment करा आणि अशाच सोप्या व टेस्टी मराठी रेसिपीसाठी Unique Kitchen Recipes चॅनेलला Subscribe करा. ❤️ #DiscoMirchi #DiscoMirchiRecipe #MirchiRecipe #GreenChilliRecipe #SpicyRecipe #MarathiRecipe #MarathiRecipes #MaharashtrianRecipe #IndianRecipe #EasyRecipe #TastyRecipe #SpicyFood #VegRecipe #RecipeInMarathi #UniqueKitchenRecipes डिस्को मिरची, डिस्को मिरची रेसिपी, झणझणीत मिरची, चटपटीत मिरची, मिरचीची भाजी, हिरव्या मिरचीची भाजी, मिरचीची रेसिपी, झटपट भाजी, सोपी भाजी रेसिपी, महाराष्ट्रीयन रेसिपी, घरगुती रेसिपी, तिखट चटपटीत रेसिपी, मराठी रेसिपी, भाजी रेसिपी, disco mirchi, disco mirchi recipe, green chilli recipe, spicy chilli recipe, mirchi bhaji, green chilli bhaji, spicy veg recipe, easy Indian recipe, quick veg recipe, Maharashtrian recipe, Marathi recipe, homemade recipe, spicy food, chilli fry recipe, easy side dish Music:Happy Moments Musician:VN VideoEditor