गारंबी कुठे आहे? गारंबीचा बापू कांदबरी कुठे जन्माला आली?#गारंबीचाबापू #श्रीनापेंडसे #मराठी #कोकण
Aiklay Ka?
0:00 / 0:00
गारंबी कुठे आहे? गारंबीचा बापू कांदबरी कुठे जन्माला आली?#गारंबीचाबापू #श्रीनापेंडसे #मराठी #कोकण
12 219 просмотров · 11 дней назад
Aiklay Ka?
822 подписчика
12 219 просмотров · 11 дней назад
संकेतांची चौकट मोडून, बेफाम जगणारा #गारंबीचा_बापू
व्याघ्रेश्वर मंदिर.. बोंडलीची विहीर.. साकवं..
दापोलीच्या आजूबाजूच्या या परिसरात फिरताना आपण आजही शोधत राहतो..गारंबीच्या बापूला..ही कथा आहे कोकणातील दापोली-हर्णे या सुंदर परिसरातील, बापू सामंत या स्वाभिमानी, बेधुंद आणि कर्तृत्ववान नायकाची...राधेवरील त्याच्या निस्सीम प्रेमाची..गावकीच्या अन्यायाविरुद्ध लढलेल्या प्रभावी संघर्षाची..
काही कादंबऱ्या कितीही काळ लोटला तरी जुन्या होत नाहीत..
त्यापैकीच एक..श्री. ना. पेंडसे लिखित अभिजात कादंबरी..'गारंबीचा बापू' .कोकणातील निसर्ग सौंदर्याने नाटलेली गारंबी, गारंबीत दोन बापू...एक अफाट बापू आणि दुसरा सपाट बापू. यापैकी सपाट बापू हा नाना खोतांचा पाताळयंत्री जावई तर अफाट बापू हा आपल्या कादंबरीचा नायक.
सुरवातीला काहीही काम न करणारा बापू, विठोबा गेल्यावर… त्याच्या आयुष्याची दिशाचं बदलते..रावजीच्या हॉटेलपासून सुरू झालेला त्याचा प्रवास सुपारीच्या व्यवसायापर्यंत पोहोचतो आणि तो अफाट पैसा कमावतो. लोकांसाठी विहीर, साकव, शाळा, धर्मशाळा बांधून समाजकार्यही करतो.
#booklyconnect #marathipodcast #abhiwachan #marathipustak #wachan #मराठीपॉडकास्ट #अभिवाचन #marathibookreview #marathibodhkatha #marathibooksummary #wacha #lekhak #kokani #kokan #dapoli #temple #mandirdarshan