नागपंचमीला कांताबाई शिंदेने जोडली खूप मोठी कविता😮Nag Panchami 2026 #नागपंचमीस्पेशल
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
0:00 / 0:00
नागपंचमीला कांताबाई शिंदेने जोडली खूप मोठी कविता😮Nag Panchami 2026 #नागपंचमीस्पेशल
97 028 просмотров · 3 недели назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
414 тыс. подписчиков
97 028 просмотров · 3 недели назад
#नागपंचमी #मराठीगाणी #नागपंचमीस्पेशल #गाणी
या कवितेत नागपंचमीच्या निमित्ताने जुन्या काळातील सासर-माहेरची गोडी, भाऊ-बहिणीमधील आपुलकी आणि नात्यांमधला जिव्हाळा कांताबाईंनी आपल्या शब्दांतून सुंदरपणे मांडला आहे.
पूर्वी नागपंचमीच्या सणाला भाऊ आपल्या बहिणीला माहेरी घेण्यासाठी यायचा, सासर आणि माहेरच्या नात्यांमध्ये किती प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा असायचा, त्या जुन्या आठवणी या कवितेतून पुन्हा जिवंत होतात. ❤️
आजच्या काळात हरवत चाललेली ही नाती आणि त्या काळातील साधेपणा या कवितेतून अनुभवायला मिळेल.
🎧 कविता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
🙏 कविता आवडली तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
स्वरचित कविता – कांताबाई शिंदे
Creative Direction – दीपक शिंदे