Перейти к содержимому

श्राद्धकर्म- श्रद्धा की अंधश्रद्धा? Should you perform Shraddha Ft. Vasudev Dongare I Hindu culture

PinCode by Media Cura

0:00 / 0:00

श्राद्धकर्म- श्रद्धा की अंधश्रद्धा? Should you perform Shraddha Ft. Vasudev Dongare I Hindu culture

1 701 просмотр · 1 мес. назад
PinCode by Media Cura
3,68 тыс. подписчиков
1 701 просмотр · 1 мес. назад
पितृ पंधरवडा म्हणजेच महालय श्राद्धकर्माचे पर्व आता सुरु झाले आहे. आपल्या दिवंगत पितरांना आदरांजली म्हणून या काळात पितृश्राद्ध केले जाते. या अनुषंगाने, ही नेमकी काय परंपरा आहे, ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की अंधानुकरण आहे असे प्रश्न अनेकांना पडतात. या पार्श्वभूमीवर, हिंदू धर्मशास्त्र नेमके काय सांगते, अशी श्राद्धकर्मे करणे गरजेचे आहे का, त्यामागची मूळ संकल्पना काय आहे, तरुण पिढीने याकडे कसे पाहावे याबाबत संस्कृत भाषातज्ज्ञ व धर्मशास्त्रांचे अभ्यासक वासुदेव डोंगरे यांनी केलेले विवेचन.