नेटवर्किंगमधून व्यवसाय कसा वाढतो ? Ft. Mahesh Inamdar I Saturday Club I Entrepreneurship I Marathi
PinCode by Media Cura
0:00 / 0:00
नेटवर्किंगमधून व्यवसाय कसा वाढतो ? Ft. Mahesh Inamdar I Saturday Club I Entrepreneurship I Marathi
202 просмотра · 13 дн. назад
PinCode by Media Cura
3,68 тыс. подписчиков
202 просмотра · 13 дн. назад
`एकमेका साहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत` हे ब्रीद घेऊन `सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट` मराठी उद्योजकांसाठी कार्यरत आहे. नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या व्यवसायात आणि उद्योगात उन्नती साधण्यासाठी येथे विविध संकल्पना राबविल्या जातात. त्यातील एक अभिनव संकल्पना म्हणजे उद्योगदिंडी. ही उद्योगदिंडी नेमकी काय असणार आहे, त्यातून व्यावसायिकांना काय मिळणार, भिडे पूल ही आगळी संकल्पना काय आहे या व अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा वेध घेणारा हा खास पॉडकास्ट, मराठी उद्योजकांसाठी. त्यासाठी, संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, सॅटर्डे क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल महेश इनामदार यांना!