आरोग्य आणि सेवेचा नवा संकल्प: आरोटे हॉस्पिटल ते शिवम मल्टीस्पेशालिटी, संगमनेर | डॉ. अतुल आरोटे
Grand Gappa
0:00 / 0:00
आरोग्य आणि सेवेचा नवा संकल्प: आरोटे हॉस्पिटल ते शिवम मल्टीस्पेशालिटी, संगमनेर | डॉ. अतुल आरोटे
22 просмотра · 6 дней назад
Grand Gappa
17 подписчиков
22 просмотра · 6 дней назад
नमस्कार! 'Grand Gappa' च्या या नवीन पॉडकास्टमध्ये आपण डॉ. अतुल आरोटे यांच्याशी संवाद साधणार आहोत.
ताजणे मळ्यातील 'आरोटे हॉस्पिटल' ते घुलेवाडीतील 'शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल' हा प्रवासाचा टप्पा आपण या भागात उलगडणार आहोत. संगमनेरकरांना वेळेवर उपचार मिळावेत आणि त्यांना शहराबाहेर जाण्याची धावपळ करावी लागू नये, या उद्देशाने नव्या वास्तूमध्ये करण्यात आलेले बदल आणि रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय सुविधांबद्दल आपण यात सविस्तर गप्पा मारल्या आहेत.
आरोग्याविषयीचा आणि एका नव्या सुरुवातीचा हा संवाद नक्की पाहा.
नवीन व्हिडिओंच्या अपडेट्ससाठी चॅनलला Subscribe करा.
🏥 शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 पत्ता: फ्लोरा टाऊनशिप, SMBT डेंटल कॉलेज समोर, पुणे-नाशिक हायवे, राजपाल सुपर शॉपिंग मॉल, घुलेवाडी, संगमनेर, जि. अहिल्यानगर.
📞 संपर्क: 02425-222343 | 02425-270343 | 9075576560
#GrandGappa #DrAtulArote #ShivamMultispeciality #Sangamner #AroteHospital #HealthcarePodcast #Sangamnerkar #Ghulewadi