Uddhav Thackeray LIVE: मुंबईत गर्जना मोर्चा, ECI आणि ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरेंनी तोफ डागली
Mumbai Tak
0:00 / 0:00
Uddhav Thackeray LIVE: मुंबईत गर्जना मोर्चा, ECI आणि ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरेंनी तोफ डागली
27 697 просмотров · Трансляция закончилась 3 часа назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
27 697 просмотров · Трансляция закончилась 3 часа назад
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात त्यांचे सहकारी दोन निवडणूक आयुक्तांनी गंभीर प्रशअन उपस्थित केले. SIR वरून तसेच फॉर्म सहावरून शंका उपस्थित केल्या गेल्या. त्यानंतर देशभरात ज्ञानेश कुमारांविरोधात रोष वाढला आहे. मुंबईतही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय गर्जना मोर्चाची घोषणा केली. आज मुंबईत हा मोर्चा निघतोय. गर्जना मोर्चा अशा नावाने हे आंदोलन केले जात असून सर्वपक्षीय मोर्चा असल्याने यात कुठलाही झेंडा नाही. या मोर्चातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे भाषण.
Two fellow Election Commissioners raised serious questions regarding India's Election Commissioner Gyanesh Kumar, specifically concerning the 'SIR' and 'Form 6'. This has sparked growing public outrage across the country against him. In Mumbai, Uddhav Thackeray and Raj Thackeray announced an all-party 'Garjana Morcha' (Roar Rally), which is taking place today. As this is an all-party protest, it is being held without the banners or flags of any specific political party; the event will feature speeches by both Uddhav Thackeray and Raj Thackeray.
Uddhav Thackeray LIVE: मुंबईत गर्जना मोर्चा, ECI आणि ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चातून ठाकरेंनी तोफ डागली
#UddhavThackeray #GyaneshKumar #ECI #GarjanaMorcha