Перейти к содержимому

भिडेवाड्याच्या छोट्या शाळेतून संपूर्ण भारताचा विचार बदलणारी स्त्री | सावित्रीबाई फुले जयंती | 💐🙏🏼

Aika Ho Aika

0:00 / 0:00

भिडेवाड्याच्या छोट्या शाळेतून संपूर्ण भारताचा विचार बदलणारी स्त्री | सावित्रीबाई फुले जयंती | 💐🙏🏼

12 558 просмотров · 8 мес. назад
Aika Ho Aika
13,1 тыс. подписчиков
12 558 просмотров · 8 мес. назад
आज मुली शाळेत, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये सहज जातात; पण एक वेळ अशी होती की मुलींनी शाळेचं दार ओलांडणंसुद्धा गुन्हा मानला जायचा, त्या काळात नायगावच्या साध्या शेतकरी घरातून आलेल्या सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या महिला शिक्षिका म्हणून दगड, चिखल, शेण सहन करत रोज स्वच्छ साडी नेसून भिडेवाड्याच्या शाळेत उभं राहून इतिहास बदलला. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकवून तयार केलेल्या या ‘ज्ञानज्योती’नं फक्त मुलींसाठी नव्हे तर दलित, बहुजन आणि विधवा महिलांच्या मुलांसाठी शाळा काढली, ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’मधून कविता लिहून अन्यायावर शब्दांनी हल्ला केला, पुण्यात ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू करून गर्भवती विधवांना आणि त्यांच्या मुलांना आश्रय दिला. शेवटी प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना संसर्ग होऊन स्वतःचा जीवही समाजासाठी अर्पण केला ,म्हणूनच सावित्रीबाई केवळ पहिली शिक्षिका नाही, तर स्त्रीस्वातंत्र्याची पहिली क्रांतिकारक दिशा आहेत. Like करा Share करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका, धन्यवाद. 🙏🏼 आमच्या नवीन Whats App Channel ला नक्की Visit करा, त्याची लिंक खाली दिलेली आहे. https://whatsapp.com/channel/0029Va9f... #SavitribaiPhule, #womenempowerment, #EducationForAll,