“आमच्यावर कारवाई करा, आम्ही आजिबात उठणार नाही!”#अंतरवालीसराटी #OBC #ओबीसी #आंदोलन
अव्वल दर्जा न्यूज
0:00 / 0:00
“आमच्यावर कारवाई करा, आम्ही आजिबात उठणार नाही!”#अंतरवालीसराटी #OBC #ओबीसी #आंदोलन
2 329 просмотров · 5 дней назад
अव्वल दर्जा न्यूज
163 подписчика
2 329 просмотров · 5 дней назад
🚨 ब्रेकिंग न्यूज | अंतरवाली सराटी
“आमच्यावर कारवाई करा, आम्ही आजिबात उठणार नाही!”
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलकांच्या लाक्षणिक उपोषणावर अखेर पोलिसांची कारवाई करण्यात आली. परवानगी नसल्याने उपोषण स्थगित करण्याची पोलिसांनी विनंती केली होती. मात्र आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले.
यावेळी आंदोलकांनी “कारवाई करा, पण आम्ही उठणार नाही” अशी भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
📍 घटनास्थळी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
🎥 नेमकं काय घडलं? आंदोलकांनी काय भूमिका घेतली? पोलिसांनी कशी कारवाई केली?
संपूर्ण बातमी व्हिडिओमध्ये पाहा.
#अंतरवालीसराटी #OBC #ओबीसी #आंदोलन #उपोषण #BreakingNews #Jalna #MarathiNews #AwwalDarja