❤️ 😍 माझ्या लहान पनिचे खेळ मुलांना शिकवले/पोरान सोबत धमाल मस्ती/गणपती बाप्पा चा नैवेद्य #लहानपण
StarMH07_Rider
0:00 / 0:00
❤️ 😍 माझ्या लहान पनिचे खेळ मुलांना शिकवले/पोरान सोबत धमाल मस्ती/गणपती बाप्पा चा नैवेद्य #लहानपण
16 просмотров · 1 день назад
StarMH07_Rider
26 подписчиков
16 просмотров · 1 день назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे भरपूर धमाल, मस्ती, हसू आणि आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा!
या व्हिडिओमध्ये मी घेतला पोरांना सांभाळण्याचा टास्क, पण या पोरांनी मला असं काही पागल केलं की विचारूच नका! 😂🤣
लहान मुलांकडून घेतले छोटे छोटे मजेशीर टास्क, पुन्हा अनुभवली आपल्या बालपणीच्या जुन्या खेळांची मजा आणि त्याचबरोबर आपल्या श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर अनुभव घेतला.
गणपती बाप्पा जाण्याआधी ठेवावा लागणारा खास जेवणकार, पूर्वजांच्या वाड्यांच्या आठवणी आणि गावाकडच्या संस्कृतीची एक सुंदर सफर...