Перейти к содержимому

आवळ्याचा ज्यूस बनवण्याची सोपी पद्धत | Healthy Amla Juice Recipe | 3 वेगवेगळ्या चवी

Ekta Mhatre

0:00 / 0:00

आवळ्याचा ज्यूस बनवण्याची सोपी पद्धत | Healthy Amla Juice Recipe | 3 वेगवेगळ्या चवी

212 просмотров · 2 дн. назад
Ekta Mhatre
206 подписчиков
212 просмотров · 2 дн. назад
🍃 घरच्या घरी बनवा ताजा आवळा ज्यूस | Amla Juice Recipe in Marathi नमस्कार 🙏 Life of Mom चॅनलवर तुमचं स्वागत आहे! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ताजा आणि पौष्टिक आवळा ज्यूस (Amla Juice). आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हिवाळ्यात आवळ्याचा आहारात समावेश करण्यासाठी ही सोपी घरगुती रेसिपी नक्की करून पाहा. या व्हिडिओमध्ये आवळा ज्यूस बनवण्याची सोपी पद्धत पाहायला मिळेल. 🥤 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, चॅनलला Subscribe करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ❤️ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! धन्यवाद! 🙏 🔎 Search Keywords: Amla Juice Recipe in Marathi, आवळा ज्यूस रेसिपी, आवळ्याचा रस कसा बनवायचा, Fresh Amla Juice, Indian Gooseberry Juice, Healthy Juice Recipe Marathi, Winter Special Recipe. #AmlaJuice #आवळाज्यूस #AmlaJuiceRecipe #MarathiRecipe #HealthyJuice #LifeOfMom #WinterSpecial