उरलेल्या भाताचे कुरकुरीत कटलेट | Leftover Rice Cutlet Recipe in Marathi | झटपट नाश्ता
Ekta Mhatre
0:00 / 0:00
उरलेल्या भाताचे कुरकुरीत कटलेट | Leftover Rice Cutlet Recipe in Marathi | झटपट नाश्ता
42 просмотра · 1 дн. назад
Ekta Mhatre
206 подписчиков
42 просмотра · 1 дн. назад
😋 उरलेल्या भातापासून बनवा टेस्टी आणि कुरकुरीत राईस कटलेट! ❤️
नमस्कार मैत्रिणींनो! 🙏🥰
आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उरलेल्या भातापासून बनवलेली एकदम झटपट, खमंग आणि कुरकुरीत राईस कटलेट रेसिपी! 😋👌
घरात उरलेला भात फेकून न देता त्यापासून असा भन्नाट नाश्ता बनवा. या रेसिपीमध्ये उरलेला भात, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मसाले, बेसन आणि उकडलेला बटाटा वापरला आहे. सर्व साहित्य एकत्र मॅश करून छान कटलेट तयार केले आहेत. काही कटलेट एअर फ्रायरमध्ये तर काही तव्यावर शॅलो फ्राय केले आहेत. ❤️
✨ या रेसिपीची खासियत
✅ कमी साहित्यात तयार होणारा नाश्ता
✅ उरलेल्या भाताचा स्वादिष्ट उपयोग
✅ बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ
✅ चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट स्नॅक्स
व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👍, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा आणि अशाच भन्नाट रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️🔔
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 😍
#RiceCutlet #LeftoverRiceRecipe #RiceCutletRecipe #मराठीरेसिपी #SnacksRecipe #EasySnacks #CrispyCutlet #AirFryerRecipe #झटपटरेसिपी #उरलेल्याभाताचीरेसिपी